नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकरात कुठलीही सवलत न देता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचना आहे तशीच ठेवली आहे. त्यानुसार सर्वसामान्य करदात्याला जुनी आणि नवीन कर रचनेतून हवी ती करस्चना निवडता येईल. याअंतर्गत वार्षिक ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणान्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. प्राप्तिकर भरणे आणि परतावा मिळवण्याची प्रक्रिया सुलभ तसेच वेगवान करण्यात आली आहे. कर विवरणपत्रांच्या पुढील प्रक्रियेला २०१३-१४ मध्ये लागणारा सरासरी ९३ दिवसांचा कालावधी कमी होऊन केवळ १० दिवसांवर आल्याचे सीतारामन यांनी सांगितले. १० वर्षात प्राप्तिकर संकलनात तीन पट पट वाढ झाली आणि कर। र विवरणपत्रे भरणा-यांची भरणान्यांची संख्या २.४ पट वाढली आहे. जीएसटीतून मिळणारा महसूल दुप दुपटीने वाढला आहे. वित्तीय तूट ५.१ टक्के राहण्याचा अंदाज असून २०२५-२६ पर्यंत तूट आणखी कमी होणार आहे. खर्च ४४.९० कोटी रुपये असून अंदाजे महसूल ३० लाख कोटी रुपये असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

नवी कररचना आणि वजावट

प्राप्तिकरदात्याने नवीन करप्रणाली निवडल्यास ३ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर रपत्रावर कर भरावा लागणार गणार नाही, नाही, तर ३ लाख ते ६ लाख रुपये उत्पत्र असलेल्या करदात्याला ३ लाखांपुढील उत्पत्त्रावर ५ टक्के दराने प्राप्तिकर भरावा लागेल, मात्र प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८७ ए अंतर्गत, गुंतवणूक दाखवून नोकरदारांना ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आणि इतर करदात्यांना ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सगलत मिळू शकते, परंतु नोकरदारांचे उत्पन्न ७.५ लाखापेक्षा एक रुपयाही जास्त असेल तर ३ लाख ते ६ लाख रुपये उत्पनाच्या श्रेणीनुसार ३ लाया र लाख रुगाये सवलतीचे वगळून पुढील ३ लाखांवर ५ टक्के दराने आणि पुढील ६ ते ९ लाख रुपये उत्पनाच्या श्रेणीनुसार उर्वरित दीड लाखांच्या वर जे काही उत्पन असेल त्यावर १० टक्के दराने प्रातिकर भरावा लागेल. जुन्या कर प्रणालीत प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची वजावट आणि इतरही कर सवलती आहेत. जुन्या कर सवलतीत कलम ८७ ए अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यतचे उत्पन करमुक्त होते, तर नवीन नियमात ७.५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.

जुनी कररचना आणि वजावट

प्राप्तिकरदात्याने जुनी कर व्यवस्था निवडल्यास त्याचे २.५ तास रुपयांपर्यतचे उत्पन्न करमुक्त राहील. २.५ लाख ते ५ लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असलेल्या व्यक्तीला ५ टक्के दराने प्राप्तिकर भरावा लागेल, मात्र प्रतिकर कायद्याच्या कलम ८७ ए अंतर्गत, गुंतवणूक दाखवून करडावाला ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पग्रावरील ५ टक्के कर वाचवता येईल, परंतु करदात्याचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा एक रुपयाही जासत असेल तर त्याला २५ हैं ५ त्यखांच्या श्रेणीनुसार एणरोध पुढील २.५ लाख रुपयावर ५ टक्के दराने आणि ५ त्याखांपुढे से काही उत्पन्न असेल त्यावर २० टक्के दराने प्राप्तिकर भरावा लागेल.

कॉर्पोरेट कर 

किरकोळ स्वरूपाच्या नापारांसाठी अनुमानित कर आकारणीसाठीची मर्यादा २ कोटी रुपयांवरून ३ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्याच पद्धतीने अनुमानित कर आकारणीसाठी पत्र व्यावसायिकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ५० लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच मब्धा देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे दर ३० टक्क्यांवरून कमी करून २२ टक्के करण्यात आले आहे, तर काही नव्या उत्पादक कंपन्यांसाठी हेच दर ९५ टक्के करण्यात आले आहेत. गेल्या ५ वर्षात सरकारने करदात्यানা देण्यात वेणान्या सेवांमधये सुधारणा करण्याबर सुधारणा लक्ष केंटित केले आहे, यावर केन्द्रीय अर्थमंत्र्यांनी अधिक भर दिला.