माजलगाव, (प्रतिनिधी) :- ग्रामीण व शहरी भागातील आहार व बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुष, महिला, वयोवृद्धांमध्ये मूळव्याध, फिशर यांसारख्या शौचासंबधी आजारांचे प्रमाण वाढत आहे. रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रल आणि पी.पी. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय माळीपरगाव यांच्या वतीने यशवंत हॉस्पिटल समता कॉलनी माजलगाव येथे मोफत मूळव्याध फिशर व योनीमार्गावरील उपचार व शस्त्रक्रिया शिबीर

 यशवंत राजेभोसले यांनी केले असून आयोजक डॉ.

 शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.राजेभोसले बोलत होते. या वेळी तज्ज्ञ डॉक्टर युवराज कोल्हे व डॉ.गोपाल शिंदे यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे मध्यवर्ती अध्यक्ष रो. इम्रान नाईक सचिव रो. सुनील शिंदे प्रकल्प अध्यक्ष रो. उमाकांत सोळंके रो. वैजनाथ हुंबे रो. समीर शेख रो. सुदर्शन थावरे आणि रो. पांडुरंग चांडक रो. अंकुशराव डाके रो. अण्णासाहेब तौर रो. कृष्णा सोळंके आदी उपस्थित होते