नुकत्याच नागपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी निवड निवड चाचणी स्पर्धेत रा.सुं. बिडकर महाविद्यालय हिंगणघाटचा खेळाडू अभिषेक विटोले यांची निवड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हॉकी संघात दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
      आंतर विद्यापीठ वेस्ट झोन स्पर्धा रबीन्द्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होत आहे या स्पर्धेत तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हॉकी संघाचे प्रतिनिधित्व
करणार आहे.
  अभिषेकच्या यशाबद्दल ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, प्राचार्य डॉ. बालाजी राजुरकर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. बलराज अवचट, डॉ. जया जॉन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  व शहरातील क्रीडा प्रेमी कडून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.