शिरुर   शिरुर ग्रामीण ( रामलिंग) ग्रामपंचायत ८ सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे .   सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दोन जण निवडणुक रिंगणात असल्याने सरपंचपदा करीता एकास एक लढत होत आहे . सरपंचपद अनूसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी आहे .अनिता राजेंद्र गवारे व शिल्पा दिलिप गायकवाड यांच्यात थेट लढत आहे . शिरुर तहसिल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायती करिता 8 जणांची बिनविरोध निवड झाली आहे . लत्ता चंद्रकांत इसवे , यशोदा शिवाजी दसगुडे , लिला नामदेव दौंडकर , यशवंत देवराम कर्डिले , छाया काळूराम जाधव ,स्वाती विठ्ठल घावटे , सचिन भाउसाहेब घावटे , सोनाली विजय घावटे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली . प्रभाग निहाय उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग - १ आशा रामदास कर्डिले , गणेश सदाशिव दसगुडे , तुषार रंगनाथ दसगुडे , नंदा दिलिप दसगुडे ,रमेश कांतीलाल दसगुडे ,प्रभाग -४ अजय सुदाम बो -हाडे ,आदित्य भाउसाहेब बो-हाडे , छाया प्रदीप बो -हाडे ,संतोष भगवान बो-हाडे , स्वाती अमोल बो-हाडे ,प्रणाली विकास महाजन ,बाबाजी सुखदेव वर्पे ,संजय गणपत शिंदे प्रभग -५ स्मिता हरी इसवे ,मोनिका बाळासाहेब जाधव