कविता - स्वप्न

तेव्हाच आपला गेम झाला जेव्हा तीन माग वळून हात केला . काळज्यात मोर थुईथुई नाचतात याच रियल मध्ये फिलिंग आला . मोबाईल मध्ये छबी घेण्यासाठी जीव तुट तुटत होता . तिचा एका झलक व एका फ्लाईक किस साठी जीव सारख्या तळमळत होता . तीचा साठी दिवस अन रात्र बाईक मध्ये आख्खा पेट्रोल पंप रिता होत होता . हसन ही शस्त्र असत न टोचता ही ह्रद् य कापत न रक्त सांडताही अनेकांशी झुंजाव लावत हे आता कळत होत . तीने म्हणे ठरवल होत गेम यांच्या पक्का करायचा एक हसण हसुन वार ह्रदयात करुन जन्मभर याला रडावयाचा हाच तीचा डाव होता . प्रेमात म्हणे पागल होतात स्व पेक्षा ही तीच्यासाठी येडे होतात . हे आता पटत होत . खर लाईफ काय असत हे आता वार छेलून पटत होत . जगण्यासाठी नवीन स्वप्न पुन्हा एकदा पडत होत . @ सतीश धुमाळ @