शिरुर दिनांक ( वार्ताहर )

येथील  आडत बाजार गणेश मित्र मंडळाची मुर्ती   विसर्जन मिरवणुक साठी आकर्षक अशी आरास केलेल्या मंदिरात विराजमान होती .

मंडळाने गणेशोत्सव काळात भव्य असा ' जय मल्हार ' हा देखावा सादर केला होता . मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अरुणराव लोळहे असुन मंडळाचे मार्गदर्शक उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल आहेत .