शिरुर दिनांक ( वार्ताहर) मारुती आळी येथील भारती मुरलीधर महाजन  यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात पती ,१ मुलगा , मुली सुन ,जावई , नातवंडे असा परीवार आहे . शिरुर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी मुरलीधर महाजन यांच्या त्या पत्नी होत . तर हनुमान गणेश मित्र मंडळ, मारुती आळी चे माजी अध्यक्ष व समस्त सकल मराठा समाज संघ शिरुरचे विश्वस्त योगेश मुरलीधर महाजन यांच्या त्या मातोश्री होत .