शिरूर दिनांक (वार्ताहर ) पंपिंग स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर मध्ये फॉल्ट झाल्यामुळे गुरुवार  दि.21 संप्टेंबर  2023 रोजी सकाळच्या सत्रात पाणी पुरवठा होणार नसल्याचे शिरुर नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे .नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन  शिरूर नगरपरिषदचा वतीने करण्यात आले आहे .