औरंगाबाद:- (दीपक परेराव)भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते १२ या एक तासात शहरातील एक लाख कुटुंबाचा समवेत एक लाख वृक्षारोपण सोहळा साजरा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या विश्वविक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही संस्था घेणार आहे.

हि एक फ़ेसलेस मुव्हमेंट आहे. ही झाड़े लावन्याची लोकचळवळ व्हावी यासाठी हया मोहीमेत सहभागी व्हा. या उपक्रमाची माहीती देन्यासाठी आणि जे वृक्ष लावायचे आहे त्या बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने माध्यमकर्मी शी संवाद आणि वृक्षवाटपाला सुरुवात आशा कार्यक्रमाच नियोजन उदया केल आहे. त्यासाठी आपण उपस्थित रहावे. ही विनंती आयोजका तर्फे करण्यात आली आहे.या उपक्रमाअंतर्गत उदया वृक्ष वाटपाला सुरुवात होनार आहे.

दिनांक- १० ऑगस्ट २०२२ वेळ- सकाळी ११:०० वाजता स्थळ- राज़ीव गांधी स्टेडियम, N-5, सिडको , औरंगाबाद. -समन्वयक संपर्क +91 98226 61550