चालक म्हणाला , ज्वारी आहे निघाला तांदूळ

ग्रामीण पोलिसांची कारवाही

 बीड : धान्याची वाहतूक करणारा टेम्पो बीड ग्रामीण पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता शहराजवळील चन्हाटा फाट्याजवळ बीड ग्रामीण पोलिसांनी पकडला . टेम्पोत काय आहे , असे विचारल्यावर चालकाने ज्वारी असल्याचे सांगितले . पण पोलिसांच्या तहसीलदारांना पत्र पकडलेला माल रेशनचा असल्याचा अंदाज असून , खातरजमा करण्यासाठी बीड तहसील कार्यालयास पत्र लिहिले आहे . तपासणीत तांदूळ निघाला . त्यामुळे चालकास ताब्यात घेऊन टेम्पो बीड ग्रामीण ठाण्यात लावला . हे धान्य रेशनचे असल्याचा पोलिसांना संशय आहे . मधुकर लक्ष्मण गायकवाड ( रा . रविवार पेठ , बीड ) असे चालकाचे नाव आहे . तो ७ रोजी पहाटे बीडहून अंमळनेरकडे धान्याचा टेम्पो ( एमएच १६ क्यू ०८३५ ) घेऊन जात होता . ७ रोजी पहाटे साडेपाच वाजता नगर रोडवर बीड ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक पवन राजपूत , पोना सुनील अलगट , अंकुश वरपे हे गुड मॉर्निंग गस्तीवर होते . 1:16 टेम्पो संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी चऱ्हाटा फाट्याजवळील एका मंगल कार्यालयासमोर त्यास रोखले . चालकाकडे चौकशी केली त्यांनी तपासणी करून अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल , असे पोनि संतोष साबळे यांनी सांगितले . असता , त्याने ज्वारीचे पोते असल्याचे सांगितले . मात्र , त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने झडती घेतली असता , त्यात तांदूळ आढळला . त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले . हा माल ज्ञानेश्वर साखरे ( रा . रविवार पेठ , बीड ) यांचा असल्याचे चालकाने सांगितले . मालकाकडे चौकशी केली असता , धान्याच्या पावत्या आढळल्या नाहीत . त्यामुळे दोघांनाही नोटीस देऊन सोडले . आणखी काही धान्य चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का ? यासाठी पोलीस या चालकाची कसून चौकशी करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .