neशिरुर दिनांक ( वार्ताहर) आविष्कार या सामाजिक व शैक्षणिक संस्था फाउंडेशन च्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्ताने कोल्हापूर येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करित असलेल्याना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गुवाहाटी (आसाम) येथील समाज सेवक व असामी साहित्यीक पंकज वैश्य हे होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई चे अध्यक्ष प्रा किसनराव कु - हाडे हे होते. छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील तसेच रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन डॉ. एम. बी. शेख उद्योगपती संजय भगत, चित्रपट निर्माते सुनील साळुंखे, व आविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, सोलापूरचे सहायक पोलिस आयुक्त दिपक आर्वे, हे उपस्थित होते यावेळी श्री. शिवाजी आर्ट अँड कॉमर्स कॉलेज येथे विभाग प्रमुख माजी नगरसेविका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे सचिव, समाजसेविका व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या गृह अर्थशास्त्र बोर्डच्या अध्यक्षा सुजाता सबाने ( झाडे )

  याना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .