नांदेड- धर्माबाद प्रतिनिधी:-सिध्देश्वर मठपती ✍️

धर्माबाद शहरातील राजस्थान महिला मंडळ कडून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी अगळा वेगळा उपक्रम राबवुन रोजंदारी वर आपली उपजीविका भागविणारे महिलांना छत्री चे वाटप करण्यात आले.

समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रोजंदारीवर काम करत आसणा-या महिलांना पावसाळ्यात कोणत्या न कोणत्या प्रकारे सहारा घेवुन आपृली उपजीविका भागवत आसतात. 

आशातच एक पाऊल टाकत राजस्थान महिला मंडळ ने गरजु महिलांना गुरुवारी छत्री देवुन संन्मान केला.

यावेळी राजस्थान महिला मंडळ च्या अध्यक्ष श्रीमती सुरेखा गोधा,उपाध्यक्ष सौ शकुंतला झंवर

सचिव सौ.श्रूती नागला,सहसचिव सौ कमला राठी

कोषाध्यक्ष सौ.शोभा बियाणी,सदस्य सौ प्रगती लुहाडे,सौ उमा टाक,सौ भगवती झंवर, सपना कासलीवाल,सौ किरण झंवर,सौ.कृष्णा मालपाणी,सौ.नैना शर्मा,सौ रेखा पांडे,सौ.विजया मालु,सौ सुनिता तिवारी,सौ.रिंकु पहाडे आदि राजस्थानी सर्व महिला मंडल उपस्थित होते .