बीड जिल्ह्यातील रुग्णवाहिका आजपासून बंद होणार असल्याची माहिती रुग्णवाहिका संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सांगितला आहे मात्र अनेक महिन्यांपासून या रुग्णवाहिकेच्या चालकांचे मानधन दिले नसल्याने रुग्णवाहिका चालकांचे हे मोठे पाऊल

बीड जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका आजपासून बंद होणार असल्याचं दिसून आला आहे यामध्ये रुग्णवाहिका चालकांचे सहा महिन्यांचे पेमेंट झाले नसल्याने वारंवार शासन दरबारी याची तक्रार देऊन देखील त्यांच्या प्रश्नाकडे कोणी सुद्धा लक्ष दिलं नाही त्या कारणामुळे हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देत रुग्णवाहिका चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे मात्र हा संप चालू झाल्यामुळे इतर रुग्णांचे हाल होणार हे मात्र नक्की जोपर्यंत रुग्ण वाहक याचे चालकांचे पेमेंट होणार नाही तोपर्यंत रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार असल्याचे देखील या ठिकाणी रुग्णवाहिका चालकांनी इशारा दिला आहे आम्ही भर करुणा च्या काळामध्ये स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून रुग्णसेवा आणि कोरडा ग्रस्त लोकांना सेवा दिली आहे इतर वेळी देखील चोवीस घंटे आम्ही या सेवेत तत्पर राहतो मग आमच्यावर असा अन्याय का असा सवाल देखील या वेळेस रुग्ण चालकांनी पुढे आणला आहे मात्र आता या रुग्णवाहिका बंद पडल्यानंतर काय होऊ शकतो आणि यामध्ये जर एखादा पेशंट दगावला तर याची सर्वस्व जबाबदारी ही शासन प्रशासनावर असेल असही यावेळेस रुग्णवाहिका चालकांनी बोलताना सांगितला आहे